31 ऑक्टो. 2026, 19:56

tarunbharat

सर्च
राजकारण

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू....मतमोजणी केंद्रावर मतपेट्या उघडण्याची प्रक्रिया सुरू.........मतपत्रिकांचे २५-२५ चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू.... मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यासाठी ८४ टेबलवर प्रक्रिया सुरू....नागपूरसह

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू....मतमोजणी केंद्रावर मतपेट्या उघडण्याची प्रक्रिया सुरू.........मतपत्रिकांचे २५-२५ चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू.... मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यासाठी ८४ टेबलवर प्रक्रिया सुरू....नागपूरसह सहा जिल्ह्यांतील संपूर्ण मतपेट्या उघडण्यासाठी लागणार वेळ........मतपेट्यांमधून बाहेर काढलेल्या मतपत्रिका फोल्ड केलेल्या अवस्थेत......फोल्ड केलेल्या मतपत्रिका व्यवस्थित करण्याचे काम मतमोजणी प्रतिनिधींकडून सुरू.......मतपत्रिका सुस्थितीत आणल्यानंतर २५-२५ च्या गठ्ठ्यांमध्ये लावण्याची प्रक्रिया सुरू........मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतपत्रिकांची छाननी आणि वर्गीकरणावर भर

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय